हे वाचा मग वरुणविषयी बोला

“महात्मा गांधींपेक्षा बदफैली आणि फाटका मुसलमान मला अधिक प्रिय आहे”, असे मौलाना मुहमद अली म्हणाले. त्यांचे स्मारक म्हणून मुंबईतील एका मोठ्या रस्त्याला मुहमद अलींचे नाव देण्यात आले आहे. अस्पृश्यांचे दोन समान भाग करून ते हिंदु आणि मुसलमानांनी आपापसांत वाटून घ्यावेत, अशी सूचना याच मौलानांनी केली होती. हिंदु आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्रे असून त्यांचे सहजीवन अशक्य आहे, असे म्हणणार्‍या सर सय्यद अहमद यांची जन्मशताब्दी भारत सरकारने धुमधडाक्यात साजरी केली.

जे हिंदूंना अमृत ते मुसलमानांना विष वाटले पाहिजे, असा मुस्लीम लीगचा १९१० चा ठराव आहे. त्या मुस्लीम लीगचा सदस्य केरळचे अहमद आज मनमोहनसिंग मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री आहेत. `मुसलमान मुलीवर हिंदू मुलगा प्रेम करतो, हे पडद्यावरही आम्ही सहन करणार नाही’, असे सनदी अधिकारी आणि खासदार सय्यद शहाबुद्दीन म्हणाले. त्यांना एका शब्दाने कोणी काही विचारले नाही. हिंदी चित्रपटातील जुना विनोदी नट मेहमूद याला चित्रीकरण चालू असता लघुशंकेस जायचे असले, तर तो करंगळी वर करून `मी जरा हिंदुस्थानला जाऊन येतो’, असे म्हणत असे आणि उपस्थित सर्व नटनट्या फिदीफिदी हसून त्याच्या विनोदाला दाद देत. प्रसाधनगृहाला हिंदुस्थान म्हटले म्हणून कोणी त्याच्या कानाखाली आवाज काढला नाही. “या देशाला मातृभूमी मानायला आणि हिंदूंना बंधू म्हणायला मुसलमानांना इस्लामची अनुमती कधीही मिळणार नाही”, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले. त्यानंतर ते घटनाकार झाले. “भारतावर परकीयांचे आक्रमण होईल आणि आक्रमक इस्लामधर्मीय असेल, तर भारतातील मुसलमान कोणती भूमिका घेतील याविषयी मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही”, असे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर म्हणाले. त्यांचे गीत राष्ट्रगीत झाले. “हिंदूंचा मुसलमान होतो तेव्हा हिंदूंची संख्या एकाने कमी होते, असे नसून शत्रूची संख्या एकाने वाढते”, असे स्वामी विवेकानंद म्हणाले. त्यांचे सुंदर स्मारक कन्याकुमारीला आहे. “या देशाची संस्कृती हिंदु आहे, हे मान्य न करता ती संमिश्र आहे, असे म्हणणे `बास्टर्ड’पणाचे लक्षण आहे”, असे योगी अरविंद म्हणाले. “मुसलमान चांगला नागरिक होऊ शकणार नाही”, असे अँनी बेझंट यांचे मत होते. त्यामानाने “हिंदूंवर अत्याचार करणारे हात मी तोडून टाकीन” या वरुण गांधींच्या मुळीच प्रक्षोभक नसलेल्या विधानावर रण माजविण्यापेक्षा मुसलमानांशी शांततापूर्ण आणि सन्मानपूर्ण सहजीवन गांधीवादाने शक्य होईल कि आणखी कशाने याचा विचार सर्व हिंदूंनी करायला हवा.
- सुघोष

दाऊद चालतो मग मोदी का नाही ?

भाजपच्या वतीने लोकसभा निवडणूक प्रचारसभेत भाषण करतांना वरुण गांधी यांनी `हिंदूंवर जो हात उगारील त्याचा तो उद्धट हात मुळापासून उखडला जाईल’, असे वक्‍तव्य केले. त्याबरोबर राजदीप सरदेसायांसारख्या राष्ट्रवादाचा शून्य अभ्यास असलेल्या पत्रकाराचे पित्त खवळले आणि समोर बलात्कार होत असतांना संवेदनशील माणूस जसा किंचाळेल, तसे आलाप काढायला त्यांनी सुरुवात केली. वरुण गांधी काही म्हणाले असले, तरी ते कोणाचा हात तोडणार नाहीत वा तशी चिथावणीही देणार नाहीत, हे राजदीपना माहीत आहे. तरीही ते चिडले आहेत; कारण ते गांधीवादाच्या प्रस्थापित तत्त्वांविरुद्ध बोलत आहेत. `हिंदुराष्ट्र’ मोडून `हिंदीराष्ट्र’ निर्माण करणे आणि त्यात मुसलमानांनी सामील व्हावे म्हणून त्यांच्या हातून मरण पत्करण्याइतका पराकोटीचा त्याग हिंदूंनी करीत रहाणे याला गांधीवाद म्हणतात. गांधीवादात हिंदूंना प्रतिकाराचे स्वातंत्र्य नाही. गांधीवाद मुसलमानांना पाकिस्तान निर्मितीचा हक्क अर्पण करतो; पण त्या पाकिस्तानने निर्माण केलेल्या आतंकवादाविरुद्ध साधी तक्रार करण्याचा हिंदूंना हक्क नाही. प्रत्यक्षात आक्रमकांचे हात तोडण्यासच नव्हे, तर तशी भाषा करणेही गांधींना मान्य नाही. काँग्रेस संघटनेने गांधीवादाचे मायाजाल पसरवून हिंदूंना भ्रमिष्ट आणि नपुंसक केले आहे; म्हणून कधी वरुण गांधींसारखा एखादा तरुण हातपाय हलवितांना दिसला, तर राजदीपसारख्या पगारी प्रचारकांनी आरडाओरडा करणे, हे प्रचाराचे तंत्र आहे. वाईट वाटते ते याचे की राजदीपपेक्षा आपण वेगळे नाही, असे शरद पवार दाखवित आहेत. ते नरेंद्र मोदींविरुद्ध तलवार उपसून वेड्यासारखे हातवारे करू लागले आहेत. गांधींनी गुजरातमध्ये प्रेमाने बांधलेला समाज मोदींनी उद्ध्वस्त केला, असे पवार छाती पिटत सांगत आहेत. गांधींच्या गुजरातमध्ये ग्रोधा आहे. या गोध्य्राला १९४७ मध्ये पाकिस्तानात जायचे होते; परंतु वल्लभभाई, मोरारजी आणि पिंपुटकर या तिघांनी ती योजना यशस्वी होऊ दिली नाही. तेच गोध्य्राचे लोक सध्या आगगाडीचे डबे प्रवाशांसकट जाळण्याची कंत्राटे घेत आहेत. मग गांधीनी असाच विकृत गुजरात बांधला असेल, तर तो सुकृत करण्याचा मोदींना हक्क आहे कि नाही ? दाऊद इब्राहिम महाराष्ट्र उद्ध्वस्त करीत असतांना जे बेपत्ता होतात, त्यांनी नरेंद्र मोदींसारख्या देशभक्‍त आणि कर्तृत्ववान नेतृत्वावर दुगाण्या झाडल्या, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. – सुघोष

Our National Anthem

How well do u know about it?

I have always wondered who is the “adhinayak” and
“bharat bhagya vidhata”, whose praise we are singing.
I thought may be God! Our current National Anthem
“Jana Gana Mana” is sung throughout the country. Did
you know the following about our national anthem, i
didn’t. To begin with, India’s national anthem, Jana
Gana Mana Adhinayaka, was written by Rabindranath
Tagore in honor of King George V and the Queen of
England when they visited India in 1919. To honor
their visit Pundit Motilal Nehru had the five stanzas
included, which are in praise of the King and
Queen.(And most of us think it is in the praise of our
great motherland!!!)

In the original Bengali verses only those provinces
that were under British rule, i.e. Punjab, Sindh,
Gujarat,Maratha .. etc. were mentioned. None of the
princely states were recognized which are integral
parts of India now – Kashmir,Rajasthan, Andhra, Mysore
or Kerala. Neither the Indian ocean nor the Arabian
Sea were included, since they were directly under
Portuguese rule at that time.

The Jana Gana Mana Adhinayaka implies that King George
V is the lord of the masses and Bharata Bhagya Vidhata
is “the bestower of good fortune for Bharat”.

Following is a translation of the five stanzas which
glorify the King:

1st stanza (Indian)People wake up remembering your
good name and ask for your blessings and they sing
your glories.

2nd stanza Around your throne people of all religions
come and give their love and anxiously wait to hear
your kind words.

3rd stanza Praise to the King for being the
charioteer, for leading the ancient travelers beyond
misery.

4th stanza Drowned in the deep ignorance and
suffering, poverty stricken, unconscious country?
waiting for the wink of your eye and your mother’s
(the Queen’s) true protection.

5th stanza In your compassionate plans, the sleeping
Bharat (India) will wake up. We bow down to your feet
O’ Queen, and glory to Rajeshwara (the King).

This whole poem does not indicate any love for the
Motherland but depicts a bleak picture. When you sing
Jana Gana Mana Adhinayaka, whom are you glorifying?
Certainly not the Motherland. Is it God?

The poem does not indicate that.

It is time now to understand the original purpose and
the implication of this, rather than blindly sing as
has been done the past fifty years. Nehru chose the
present national anthem as opposed to Vande Mataram
because he thought that it would be easier for the
band to play. It was an absurd reason but Today for
that matter bands have advanced and they can very well
play any music. So they can as well play Vande
Mataram, which is a far better composition in praise
of our dear Motherland -India.

Wake up, it’s high time! Vande Mataram should be our
National Anthem.

Forward and spread this truth to as many as people you
can.

JAI

HIND

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

या हिंदुस्थानला जिजाऊचा शिवबा पाहिजे !

फाल्गुन कृ. प्रतिपदा (११.३.२००९) रोजी वेंगुर्ले येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत सनातन संस्थेचे श्री. मदन सावंत यांनी त्यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांवरील वाचून दाखवलेली कविता खाली देत आहोत.

शिवप्रेमी हिंदु श्रोत्यांना ही कविता आवडल्याने त्यांनी टाळयांचा गजर केला. आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

या हिंदुस्थानला जिजाऊचा शिवबा पाहिजे !
`अधर्माचा अंधार दाट आहे ।
धर्मरक्षणाचा दिवा पाहिजे ।।
या हिंदुस्थानला जिजाऊचा शिवबा पाहिजे ।।१।।

नेते झाले अफझलखान ।
काश्मीरचे केले त्यांनी स्मशान ।।
आतंकवादरूपी शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा पाहिजे।।
या हिंदुस्थानला जिजाऊचा शिवबा पाहिजे ।। २ ।।

या देशातील तरुण झाले यवनांचे भक्‍त ।
हिंदूंच्या तलवारींवरती हिंदूंचेच रक्‍त ।।
हिंदुस्थानावर हिंदूंचा दावा पाहिजे ।
आता पुन्हा एकदा `हर हर महादेव’ची हवा पाहिजे ।।
या हिंदुस्थानला जिजाऊचा शिवबा पाहिजे ।। ३ ।।



हिंदु धर्मजागृती सभेत मार्गदर्शन करतांना श्री. मदन सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित मांडलेले मुद्दे

१. या सरकारकडे मदरसे व चर्च यांना अनुदान देण्यासाठी पैसे आहेत; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयांवर मेघडंबर बांधण्यासाठी पैसे नाहीत.
२. प्रतापगड येथे अफझलखानाची कबर वाढतच आहे. त्याला म्हणे नवस बोलल्यावर तो पूर्ण होतो. तो काय सुफी संत होता ? तो बिजापूरपासून प्रतापगडापर्यंत हजारो हिंदु स्त्रियांवर बलात्कार करत आला. त्याने तुळजापूरच्या भवानीदेवीचे मंदिर व मूर्ती, तसेच वाटेतील लाखो मंदिरे फोडून उद्ध्वस्त केली. या देवतांच्या मूर्तींवर गायी कापून त्यांचे रक्‍त ओतले, गोमांस टाकले. या आतंकवाद्याला काही हिंदु महिला मुलगा व्हावा म्हणून नवस बोलतात. मी त्यांना विचारतो, `तुम्हाला तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज यायला पाहिजेत कि आतंकवादी अफझलखान ?’ छत्रपतींना नवस केला, तर तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज येतील आणि अफझलखानाला नवस केला, तर तुमच्या पोटी अफझलखान येईल. तुम्हाला कुणाला जन्म द्यायचा आहे, याचा विचार तुम्हीच करा.
३. सर्वांना वाटते की, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत, परंतु ते माझ्या घरात नव्हे; तर शेजारच्यांच्या घरात. ही मानसिकता हिंदूंनी बदलली पाहिजे. प्रत्येक हिंदु विवाहित नारीने जिजाऊंचा आदर्श समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला पाहिजे. तरच या देशात पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याची स्थापना होईल.
- श्री. मदन सावंत, प्रसारप्रमुख, सनातन संस्था.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कृती करणार्‍या राज्यकर्त्यांची आज देशाला आवश्यकता !

छत्रपतींचा आदर्श डोळयासमोर ठेवून राज्य करणारे राज्यकर्ते हवे आहेत !

कवी भूषण हे शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले कवी, ज्यांनी महाराजांचे आयुष्य व त्यांनी केलेली युद्धे फार जवळून पाहिली. आज शिवजयंती आहे. कवी भूषण यांच्या दृष्टीकोनातून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते व त्यांनी लिहिलेल्या शिवाबावनीची आज देशाला कशी आवश्यकता आहे, हे आज आपण पाहूया.
लेखक : श्री. प्रसाद करकरे, दादर, मुंबई.

प्रभु श्रीराम, प्रभु श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील साम्य
कवी भूषण यांनी वेगवेगळया छंदांमध्ये शिवरायांवर काव्यरचना केल्या.
दशरथजू के राम भये, वसुदेव के गोपाल,
सो ही प्रकटे साही के सिवराज भूपाल ।।
वरील दोह्यातून कवी भूषण सांगत आहेत की, दशरथाच्या घरी जसे प्रभु श्रीराम जन्मले, वसुदेवाच्या घरी जसे प्रभु श्रीकृष्ण, तसेच शहाजी राजांच्या घरी या भूमीचे पालनहार असे शिवराय प्रकटले.
या त्यांच्या एका काव्यातून कवी प्रभु श्रीराम, प्रभु श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील साम्य सांगत आहत की, तिघांनीही असुरी शक्‍तींशी लढून धर्माचे राज्य पृथ्वीवर पुन्हा स्थापन केले.
छत्रपती शिवाजी महाराज नसते,
तर हिंदुस्थानचे इस्लामीकरण झाले असते !
कुंभकन्न असूर अवतारी औरंगजेब,
किन्ही कत्ल मथुरा दोहाई फिरे रब की,
खोदी डारे देवी सहर मोहल्ला बाके लाखन तुरुक कीन्हे छूटी गयी तबकी,
भूषन भनत भाग्यो काशीपती विश्‍वनाथ,
और कौन गिनती मे भूली गती भव की,
चारो वर्ण धर्म छोडी, कलमा निवाजी पढी,
सिवाजी न होतो, तो सुन्नत होती सबकी !!!
वरील छंदातून कवी भूषण शिवाजी महाराजांच्या काळची परिस्थिती वर्णन करतांना सांगतात की, सर्वत्र दहशतीचे साम्राज्य होते. ठिकठिकाणची देवळे आणि देव उद्ध्वस्त केले जात होते. मोगल सैनिक सगळीकडे इस्लामचे निशाण मिरवत होते, धर्मांतरास नकार देणार्‍या हिंदूंच्या घरादारांवरून नांगर फिरवला जाई. काशी, मथुरा इत्यादी अनेक पवित्र ठिकाणे उद्ध्वस्त करून तिथे मशिदी उभारण्यात आल्या होत्या. आणि त्याच सुमारास शिवाजी महाराजांसारख्या स्वातंत्र्यसूर्याचा जन्म झाला. कवी भूषण म्हणतात की, जर शिवाजी महाराज नसते तर हे असेच भयोत्पादनाचे साम्राज्य सर्वदूर पसरले असते, सर्व हिंदूंची सुन्ता झाली असती आणि हिंदुस्थानचे इस्लामीकरण झाले असते.

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवाबावनीचे नित्य पठण आवश्यक !
कवी भूषणाने वेगवेगळया प्रकारच्या अशा जवळपास ३०० काव्यरचना छ. शिवाजी महाराजांवर केल्या आणि त्यातूनच बावन्न ठळक अशा रचना एकत्र करून त्यांना `शिवाबावनी’ असे नाव देण्यात आले; परंतु त्यातील मोगलांच्या जुलमांच्या वर्णनाने मुसलमानांच्या भावना दुखावतात, या कारणास्तव मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेस शासनाने, मुख्यत्वे गांधींनी त्यावर बंदी घातली. अवघे जग ग्रासायला निघालेला इस्लामी भयोत्पादन पहाता, शिवाबावनीचे नित्य पठण आणि त्यातून बोध घेऊन शिवाजी महाराजांचे हिंदुराष्ट्र आणि रामराज्याच्या निर्मितीचे ध्येय आपण उराशी बाळगणे आवश्यक आहे.

पब संस्कृती शिवाजी महाराज नव्हेत, तर सलमान व संजय दत्त जन्माला घालतील, हे लक्षात घ्या !
छत्रपतींचे चरित्र हे नियमित डोळयांसमोर ठेवून राज्य करतील, असे राज्यकर्ते आज भारताला हवे आहेत. तेव्हा शिवजयंती तारखेनुसार कि तिथीनुसार याचा वाद न घालता, ती वर्षातून बारा वेळा साजरी झाली तरी चालेल, परंतु शिवचरित्रातून योग्य तो बोध घेणे आवश्यक आहे. आजही अंतर्गत आणि सीमेवरील भयोत्पादनाचा बीमोड करण्यासाठी आपल्याला एका शिवाजीची गरज आहे. परंतु एक शिवबा निर्माण करायला एक जिजाऊसुद्धा आवश्यक असते, ती कुठे आहे ? पब संस्कृतीच्या जनमान्यतेसाठी लढा देणार्‍या, पबविरोधी श्री. मुतालिक यांना गुलाबी अंतवस्त्रे पाठवण्यातच धन्यता मानणार्‍या जिजाऊ होऊच शकत नाहीत आणि फोफावणारी पब संस्कृती फक्‍त सलमान, संजय दत्त यांसारखे व्यसनी घडवू शकते. काय स्वीकारायचे आणि कशाला विरोध करायचा, हे सुजाण नागरिकांनी स्वत:च ठरवायचे आहे !
जय भवानी ! जय शिवाजी !!

धर्मपालनाचे महत्त्व सांगणार्‍या अमेरिकास्थित नभोवाणीवरील मुलाखतीत डॉ. दुर्गेश सामंत (हिंदु जनजागृती समिती) व सौ. भावना शिंदे (एफ्.एच्.ए.) यांचा सहभाग

रेस्टन, ८ मार्च (वार्ता.) – येथील `सलाम नमस्ते’ या नभोवाणीवरील `नमस्ते’ या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे धर्मसंघटक डॉ. दुर्गेश सामंत यांची `कॉन्फरन्स’ सुविधेद्वारे मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये अमेरिकेतील `सनातन धर्म फाऊंडेशन’ या हिंदुत्ववादी संघटनेच्या दूरदर्शनवरील कार्यक्रमांच्या आयोजनाचे प्रमुख डॉ. कृष्णा पुत्तपार्थी, `सनातन धर्म फाऊंडेशन’चे कार्यकर्ते
श्री. राजेश चेरूकुपल्ली व `फोरम फॉर हिंदु अवेकनिंग’ या संकेतस्थळाच्या सल्लागार सौ. भावना शिंदे हे मान्यवर सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन `सनातन धर्म फाऊंडेशन’चे व्यवस्थापक श्री. गोपाल पोनानगी यांनी केले. डॉ. सामंत यांनी या मुलाखतीमध्ये हिंदु संघटन, धर्मावरील आघात व धर्मशिक्षण आधी विविध पैलंूवर माहिती सांगितली. त्यांची मुलाखत अमेरिकेतील हिंदूंना धर्मपालन करण्यास उद्युक्‍त करणारी होती. `सनातन धर्म फाऊंडेशन’ या संघटनेने २००७ साली `सलाम नमस्ते’ या नभोवाणीवर दर शनिवारी सकाळी ७ ते ९ या कालावधीमध्ये `सनातन धर्म’ या विषयावर `नमस्ते’ हा कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली.
या कार्यक्रमामध्ये स्थानिक संघटना, प्रतिष्ठित व्यक्‍ती व जगभरातील हिंदुत्ववादी नेते यांच्या मुलाखती घेतल्या जातात. `नमस्ते’ या कार्यक्रमामध्ये डॉ. सामंत यांनी भारतात हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याची माहिती दिली. भारतात हिंदु जनजागृती समितीच्या मार्फत घेण्यात येणार्‍या सभा, सभांमुळे हिंदूंमध्ये होत असलेली जागृती, समितीमार्फत प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने `राष्ट्रध्वजाचा अवमान टाळा’ अभियान व वॅलेंटाइन डे’च्या विरोधात राबवलेले अभियान, श्री शंकरा या वाहिनीच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समिती करत असलेला धर्मप्रसार यांबद्दल माहिती दिली. इतिहासाचे विकृतीकरण करून पाठ्यपुस्तकांमध्ये खोटी माहिती प्रसारित करणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने हाती घेतलेले अभियान, गोव्यामध्ये या अभियानाला मिळालेले यश याबद्दलही कार्यक्रमात सविस्तर माहिती देण्यात आली. १० मार्चला होळी आहे. त्या निमित्ताने होळीच्या कालावधीत काय करावे व काय करू नये, याबद्दल माहिती दिली. या कायक्रमामध्ये सौ. भावना शिंदे यांनी `फोरम फॉर हिंदु अवेकनिंग’ या संकेतस्थळाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे व `सनातन धर्म फाऊंडेशन’चे व्यवस्थापक श्री. गोपाल पोनानगी यांनी डिसेंबर २००८ मध्ये डॉ. सामंत यांची एका कार्यक्रमाच्या अंतर्गत मुलाखत घेतली होती.


अमेरिकेतील हिंदु संघटन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित रहाण्याचे हिंदु जनजागृती समितीला निमंत्रण
अमेरिकेत `सनातन धर्म फाऊंडेशन’च्या वतीने हिंदु संघटन दिवस साजरा करण्यात येणार आहे. या वेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले डॉ. कृष्णा पुत्तपार्थी यांनी डॉ. सामंत यांना या कायक्रमामध्ये उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले. `या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचा प्रनिनिधी उपस्थित राहील’, असे डॉ. सामंत यांनी मुलाखतीच्या वेळी सांगितले.


जिज्ञासूंना डॉ. सामंत यांनी दिलेली मुलाखत सविस्तरपणे ऐकण्यासाठी
‘ h t t p : / / w w w . s a n a t a n a d h a r m a f o u n d a t i o n . c o m /

या लिंकवर मुलाखतीचे ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे.

हिंदूंच्या रक्‍ताने बरबटलेला काँग्रेसचा हात !

या लोकसभा निवडणुकीत मते मागायला काँग्रेसचे इच्छुक दारात आले, तर “दिलेली वचने पाळायची तुम्हाला सवय आहे का ?”, असा प्रश्‍न त्यांना विचारला पाहिजे; कारण सध्या मोठ्या प्रमाणावर पेशावरमधून हिंदूंची कुटुंबेच्या कुटुंबे भारतात आश्रयाला पळून येत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानच्या राज्यकारभारावर पकड बसवून तेथे शरीयतचे निर्बंध लागू केले. आता त्यांनी पाकिस्तानकडे लक्ष वळविले आहे. पेशावरमध्ये शरीयतप्रमाणे सर्व व्यवहार झाले पाहिजेत, असे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश हिंदूंनाही लागू आहेत. हिंदु पुरुषांनी दाढी वाढवली पाहिजे आणि हिंदु स्त्रियांनी बुरखा घालूनच वावरले पाहिजे, अशी तालिबानी आज्ञा आहे. त्यामुळे पेशावरमधील हिंदु कुटुंबे स्वत:चा मान आणि जीव वाचावा, म्हणून पंजाबमध्ये आश्रयार्थ येत आहेत. आपणास भारताचे नागरिकत्व मिळावे, म्हणून ते आवेदन करणार आहेत. फाळणी झाली तेव्हा `भारतात एकही मुसलमान ठेवू नका आणि पाकिस्तानात एकाही हिंदूला मरू देऊ नका. सगळयांना सुखरूप भारतात घेऊन या’, असे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. त्यानुसार मुस्लीमबहुल भागातील सर्व हिंदूंनी `आम्ही येथे राहू कि उर्वरित भारतात येऊ ?’, असा प्रश्‍न गांधी, नेहरू, कृपलानी इत्यादी लहान-मोठ्या सर्व नेत्यांना विचारला होता. त्यावर सर्व कॉँग्रेस नेत्यांनी असे उत्तर दिले होते की, मुसलमानांवर अविश्‍वास दाखवू नका. तेथेच राहा. भारत सरकार लवकरच पाकिस्तानशी करार करणार आहे. त्यानुसार पाकिस्तान सरकार तुमचे रक्षण करील. भोळसट हिंदूंनी काँग्रेस नेत्यांवर विश्‍वास ठेवला. लवकरच त्या सर्वांची कत्तल झाली; परंतु भारत सरकारने त्यांच्या रक्षणासाठी एकही पाऊल उचलले नाही. श्रीप्रकाश महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल. तसे पाकिस्तानातील ते पहिले भारतीय उच्चायुक्‍त. पाकिस्तानात भारतातून स्थलांतरित झालेल्या मुसलमान युवक-युवतींच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठीसुद्धा श्रीप्रकाश यांना लक्ष घालावे लागे; पण पाकिस्तानात राहिलेल्या हिंदूंवरील अत्याचारांबाबत त्यांना मूकपणे पहात रहाण्यावाचून काही करता येत नव्हते; कारण तशा नेहरूंच्या आज्ञा होत्या. आज तीच परिस्थिती आहे. ज्या दिवशी पेशावरचे हिंदू भारतात पळून आले, त्याच दिवशी जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारतास भेट देऊन `काश्मीरचा प्रश्‍न सोडविला नाहीत, तर पुन्हा `कारगिल’ होईल’, अशी धमकी दिली. काँग्रेसचे हात हिंदूंच्या रक्‍ताने लडबडले आहेत; म्हणून ते छाटून टाकले पाहिजेत. – सुघोष

स्लमडॉग आणि सच्चर समिती

स्लमडॉग मिलीयनेर’ या चित्रपटात दाखवले आहे ती झोपडपट्टी आणि घाण, वंचित मुस्लीम वस्ती, हिंदूंनी त्यांच्यावर केलेले अत्याचार; मात्र दाखवले नाही ते ख्रिस्तीसंदर्भ, अमेरिकन कंपनीने केलेली आर्थिक पिळवणूक, तसेच त्यात घुसडली आहेत ती पाश्चात्त्य जगात लांच्छनास्पद मानली जाणारी ओंगळ दृश्ये. त्यामुळे या चित्रपटाला `ऑस्कर’ पुरस्कार मिळाला. या हिंदुद्वेष्ट्या चित्रपटाविषयी थोडेसे…

लेखक : ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी

हिंदुत्ववाद्यांनी सावधपणे चित्रपटाचा अभ्यास करणे आवश्यक

मुंबईतील धारावी झोपडपट्टीवर चित्रित केलेल्या `स्लमडॉग मिलीयनेर’ चित्रपटाला लॉस एंजेलिस येथे एक्याऐंशीव्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळयात एकूण आठ मोठे पुरस्कार अर्पण करून गौरविण्यात आले. उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्याने `स्लमडॉग’विषयी यापुढील काळात जगभर चर्चा होणार आहे. डॅनी बोएल नावाच्या एका इंग्रजाने दिग्दर्शन केले असून त्यालाही उत्कृष्टतेचे पारितोषिक मिळाले आहे. रूपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट मूळ गीत, सर्वोत्कृष्ट मूळ संगीत, ध्वनीमिश्रण, छायालेखन व संकलन असे अन्य विषयांतील पुरस्कार आहेत. जगात सध्याच्या परिस्थितीत भारताची प्रतिमा बरी-वाईट उभी करण्यामध्ये या चित्रपटावरील चर्चेचा हातभार लागणार आहे; म्हणून हिंदुत्वनिष्ठांनी अतिशय सावधपणे या चित्रपटाचा अभ्यास केला पाहिजे. चित्रपटाची कथा सर्वसाधारणपणे म्हणायचे तर हा चित्रपट तसा इतर `सर्वेपि रूटिन : जन्तू’, चित्रपटांसारखा सामान्य आहे. भारतात, हिंदी आणि अन्य भाषांतील चित्रपटांच्या स्पर्धेत `स्लमडॉग’ला पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, अशी शक्यता कमी दिसते. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा सत्कार का होतो आहे आणि तो तसा होण्याने भारताची अंततोगत्वा हानी होणार आहे कि लाभ, याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी चित्रपटाची कथा तपासली पाहिजे. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा `कौन बनेगा करोडपती ?’ हा कार्यक्रम एका दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होत असे. अमिताभ पृच्छक असे आणि त्यांच्या समोरच्या खुर्चीवर, म्हणजे `हॉट सीट’वर बसलेल्या उत्तरदायी व्यक्‍तीने विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तराच्या चार पर्यायांपैकी एका अचूक उत्तराची निवड करून एक कोटी रुपयांची हंडी फोडण्याचा प्रयत्‍न करावयाचा असे. `स्लमडॉग’ चित्रपटाची सुरुवात अशाच एका कार्यक्रमाने होते. जमाल मलिक नावाचा धारावी झोपडपट्टीतील सोळासतरा वर्षांचा मुलगा `हॉट सीट’वर बसला आहे आणि तो एकेका प्रश्‍नाचे नेमके उत्तर देत दोन कोटी रुपये हे शेवटचे पारितोषिकही जिंकतो आहे. त्यामुळे ही कोडे घालणारी मंडळी तोट्यात जाणार असते; कारण स्पर्धा सुरू करणार्‍या मंडळीला पहिल्या आठ महिन्यांत कोणीही करोडपती बनणे परवडणारे नसते; पण जमालने तर दोन कोटी पटकावलेले असतात. तेव्हा स्पर्धेचे नियोजक युक्‍ती करतात. ते गाजावजा न करता पोलिसांकरवी जमालला अटक करवून त्याच्याकडून अशी स्वीकारोक्‍ती वदवून घेण्याचा खटाटोप करतात की, त्याने जी बरोबर उत्तरे दिली, ती मिळवण्यासाठी त्याने गैरप्रकारांचा अवलंब केला. ही स्वीकारोक्‍ती मिळवण्यासाठी पोलीस त्याचा खूप छळ करतात; परंतु तो पुरून उरतो. तो असे त्यांच्या निदर्शनास आणतो की, त्याने जी बरोबर उत्तरे दिली, ती त्याच्या पुस्तकी ज्ञानाची निदर्शक नव्हती, तर ती त्याच्या जीवनप्रवासातील विविध अनुभवांतून त्याने मिळविली होती. हिंदु-मुस्लीम दंगल दाखवून हिंदुद्वेष पसरवण्याचा प्रयत्‍न मग हे अनुभव कसे होते, याचे ठळक चित्रण दाखवले जाते. जो प्रश्‍न विचारला गेला असेल त्याच्या अनुषंगाने त्याच्या भूतकाळात जो अनुभव सिद्ध झाला असेल, तो पडद्यावर साकार होतो. तो मुसलमान आहे आणि त्याच्यावर इतरांकडून अन्याय आणि अत्याचार कसे होतात, हे दाखवले जाते. हिंदु-मुस्लीम दंगलीत त्याची आई ठार मारली जाते. तो पोरका होतो. मग गुंडांची एक टोळी त्याला पळविते. लहान मुलाचे अपहरण करून त्यांचा एखादा अवयव निकामी करून त्यांना दयनीय बनवून, त्यांना रस्त्यात भीक मागायला उभे करून त्यांच्या प्राप्‍तीवर संघटित उद्योग करणारी ही टोळी असते. जमालचे डोळे फोडून त्याला आंधळा म्हणून गाणे म्हणत भीक मागायला लावायचे, अशी या टोळीची योजना असते; पण वेळीच सावध होऊन जमाल तेथून पळून जातो. धैर्याने बर्‍या-वाईट अनुभवांना सामोरे जात कर्तृत्ववान होतो. बीभत्स दृश्ये हा जमाल लहानपणापासून किती हट्टी आणि चिकट आहे, हे या चित्रपटात अगदी बीभत्सपणे दाखविले आहे. धारावीत वस्त्यांमधून खड्डे खणून यावर मलविसर्जनासाठी संडास बनवल्याचे दाखवले आहे. जमाल तेथे शौचासाठी बसलेला दाखवलेला आहे. अचानक बाहेर आरडाओरड चाललेली त्याला ऐकायला मिळते. धारावीत चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन आलेला असतो. जमाल अमिताभचा भक्‍त असतो. त्याला भेटून त्याची स्वाक्षरी घेणे, हे त्याचे स्वप्न असते; परंतु संडासचा दरवाजा एकाएकी असा बंद होतो की, त्याला तो उघडत नाही; पण तो दम सोडत नाही. सगळया वस्तीच्या मलविसर्जनाने काठोकाठ भरलेल्या खड्ड्यात तो उडी मारतो आणि वरपासून खालपर्यंत सगळे अंग घाणीने लडबडले असतांना त्याच अवस्थेत अमिताभची स्वाक्षरी घेण्यासाठी लोकांना भिडत तो धावत जातो. धार्मिक भावनांना हात घालणारे प्रसंग हा चित्रपट `क्यू अँड ए’ या विकास स्वरूप लिखित कादंबरीवर बेतलेला आहे. `मुंबई सकाळ’मध्ये २४ फेब्रुवारी रोजीच्या अंकात पुणे विद्यापिठातील जर्मन भाषेच्या प्राध्यापिका डॉ. नीता बडवे यांचा या चित्रपटावर लेख आहे. त्या म्हणतात, `कादंबरीमध्ये टी.व्ही. अँकरची भूमिका स्पष्ट रंगविलेली नाही. याउलट चित्रपटात अँकरची भूमिका स्पष्टपणे रंगविली आहे. तो पहिल्यापासून हिणवणार्‍या स्वरात बोलतो. शेवटून दुसर्‍या प्रश्‍नाच्या वेळी जाणीवपूर्वक चुकीचे संदेश देतो. म्हणजेच अँकरची भूमिका खलनायकाची रंगविलेली आहे. मूळ कादंबरीत आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अमेरिकन कंपनीचा अधिकारी रामला म्हणजेच जमालला अटक करवितो; पण डॅनी बोएल यांच्या चित्रपटात सगळे ख्रिश्‍चन, अमेरिकन व ऑस्ट्रेलियन अशा गोर्‍या माणसांचे संदर्भ संपूर्णपणे वगळले आहेत. कादंबरीत सर्व धर्मांना सारखे स्थान आहे. चित्रपटात मात्र मुख्य पात्राचे नाव जमाल आहे. टी.व्ही. शोमध्ये जमालला विचारलेल्या प्रश्‍नांमध्येही शिवाजी आणि राम यांच्या बारकाव्यांना प्राधान्य दिलेले आहे. जाळपोळ आणि दंगल चालू असतांना पळणार्‍या लहान मुसलमान मुलाचे त्या वेळी रामाच्या मूर्तीकडे लक्ष जाते. असे धार्मिक भावनांना हात घालणारे प्रसंग – जे मूळ कादंबरीत नाहीत – ते चित्रपटात आहेत.’ हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्‍न `थोडक्यात मूळ कादंबरीवरील अफलातून कल्पना उचलून दाखविली आहे, ती झोपडपट्टी आणि घाण, वंचित मुस्लीम वस्ती, हिंदूंनी त्यांच्यावर केलेले अत्याचार. दाखवले नाही ते ख्रिस्तीसंदर्भ, अमेरिकन कंपनीने केलेली आर्थिक पिळवणूक. घुसडली आहेत ती पाश्चात्त्य जगात लांच्छनास्पद मानली जाणारी ओंगळ दृश्ये. अशा चित्रपटाला पाश्चात्त्य जगात वाखाणतात व सन्मानित करतात. त्यामुळे पुरस्काराच्या खरेपणाविषयीच नाही, तर सध्या प्रचलित असलेल्या उत्तराधुनिक, उत्तरवसाहतवादाविषयीच शंका निर्माण होते.’ चित्रपटाचे कथानक व सच्चर आयोगाचे निष्कर्ष यांत साम्य मी हा चित्रपट पाहिल्यावर पुढील चार गोष्टी दिग्दर्शकाला प्रेक्षकांच्या मनावर बिंबवायच्या आहेत, असा माझा समज झाला. १. मुसलमानांवर हिंदूंकडून अत्याचार होत असतात. त्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याची आवश्यकता आहे. २. पुस्तकी म्हणजे शालेय शिक्षणापेक्षा अधिक उपयोगी पडणारे व्यवहारज्ञान मुसलमानांजवळ भरपूर असते आणि तेच त्यांना यशस्वी करते. ३. मुसलमानांना भलीमोठी स्वप्ने पडतात आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ते काहीही करू शकतात. ४. तथापी त्यांना हवे तसे सुखासमाधानाने जगता येत नाही; कारण हिंदू पक्षपातीपणाने वागून सतत त्यांचे पाय ओढीत असतात. त्यांच्या मार्गात काटे पेरीत असतात. गंमत म्हणजे सच्चर समितीचे हेच निष्कर्ष आहेत. `स्वतंत्र भारतात प्रत्येक क्षेत्रात हिंदूंनी दाखवलेल्या पक्षपाती वृत्तीमुळे मुसलमान समाज मागास राहिला’, असे सच्चर समितीने म्हटले असून त्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी मुसलमानांना पोलिसात आणि सेनादलात अग्रक्रमाने भरती करण्यापासून सर्व क्षेत्रांत विशेष स्थान दिले गेले पाहिजे, असा अनुरोध केला आहे; म्हणूनच `राष्ट्रीय संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे’, असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे. त्यानुसार हिंदूंची मनोवृत्ती बदलण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा चित्रपट करमुक्‍त करण्याचा निर्णय घेतला आहे. `जय हो’ हे या चित्रपटाचे प्रसिद्ध आणि मुख्य गाणे आहे. या चित्रपटाचा जो संदेश आहे त्यामुळे आपला जय होणार आहे का, याचा विचार हिंदूंनी करायला पाहिजे.

आता `बाँबस्फोटविरोधक’मुलेच जन्माला घाला !

अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी षंढ काँग्रेसी नव्हेत, तर निधड्या छातीचे राष्ट्रभक्‍त राज्यकर्ते देशाला हवेत !

राज्यात यापुढे बाँबस्फोटांत तग धरून रहाणार्‍या बाँबस्फोटविरोधक’ इमारती बांधाव्यात, अशी शिफारस राज्यशासनाने नियुक्‍त केलेल्या मेराणी समितीने शासनास सादर केलेल्या अहवालातून केली आहे. २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर शासनाने खाजगी व सरकारी इमारतींच्या सुरक्षेसाठी काय (वरवरच्या!) उपाययोजना केल्या पाहिजेत, यासाठी या समितीची स्थापना केली होती. देशावर गेले दोन दशकांहून अधिक काळ पाकपुरस्कृत इस्लामी अतिरेकी कारवायांमुळे हजारो माणसांना मृत्यूमुखी पडावे लागले व कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे; मात्र ही समस्या मुळासकट नष्ट करण्यास आक्रमक होण्याऐवजी मतांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणारी सत्ताधारी काँग्रेस बचावाच्या नवनवीन कल्पना लढवण्यात मग्न आहे. मेराणी समितीने सुचवलेल्या वरील शिफारशीतून हेच दिसून येते.

केवळ बचावात्मक उपाययोजना नको, मुळाशी जा !
देशात भयोत्पादन सुरू झाल्यापासून या देशातील नागरिकांनी टप्प्याटप्प्याने बचावाच्या दृष्टीने करण्यात येणार्‍या उपाययोजना पाहिल्या आहेत. सुरुवातीला सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारांवर धातूशोधक यंत्रणा, नंतर बाँबनाशक व शोधक यंत्रणा, स्कॅनर, वाहनतपासणी, रेल्वे बाँबस्फोटांनंतर रेल्वे स्थानकांवरही धातूशोधक प्रवेशद्वारे व स्टेनगनधारी पोलीस, अशा चढत्या क्रमाने वाढणारी सुरक्षा व आता बाँबस्फोट विरोधक इमारतींचीच बांधणी, असे चित्र दिसत आहे. ही स्थिती अशीच राहिली, तर उद्या भारतियांनी मुलांना जन्माला घालतांनाही `बाँबस्फोटविरोधक’ मुलांनाच जन्म द्यावा, अशी शिफारस काँग्रेस सरकारच्या एखाद्या समितीने केल्यास नवल वाटायला नको!
अमेरिकेची प्रत्येक गोष्ट भारतात मोठ्या आवडीने उचलली जाते. त्यांनी अतिरेक्यांविरुद्ध केलेल्या ठोस उपाययोजनांसाठी अवलंबलेली धोरणे मात्र केंद्र सरकारच्या लक्षात येत नाहीत; कारण त्यासाठी लागणारी निधडी छाती आणि राष्ट्राभिमानाने धगधगलेली मने आता इतिहासजमा झाली आहेत. राहिली आहेत फक्‍त अहिंसेची आणि शांतीची कबुतरे !

भयोत्पादन नष्ट करण्यासाठी ठोस उपाय करणारी समिती नेमा !
वरील गोष्टींच्या व्यतिरिक्‍त अनेक शिफारशी या अहवालात करण्यात आल्या असून त्यांची तीन प्रकारांत विभागणी करण्यात आली आहे. शाळा, रुग्णालये, प्रार्थनास्थळे व पर्यटनस्थळे यांसह सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना आखाव्यात. तसेच येत्या काळात उभारण्यात येणार्‍या मोठ्या बांधकामांना स्वत:ची सुरक्षाव्यवस्था निर्माण करण्याची सक्‍ती करावी. यांसह बाँबशोधक यंत्रणा, स्फोटाची सूचना देणारे गजर, पोलीस कारवाईसाठी कार्यालय व रुग्णालय येथे ४० चौरस मीटर मोकळी जागा हवी, आपत्कालीन शिड्या हव्यात, भूमिगत वाहनतळ नसावे, असल्यास अत्याधुनिक यंत्रणेने वाहनांची तपासणी आवश्यक, थेट इमारतींजवळ वाहनांना प्रवेश नसावा, अशा शिफारशी आहेत. या इमारतींचे दरवर्षी व वर्षाआड सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात यावे, असेही सुचवण्यात आले आहे. या सर्व सूचनांवरून हा देश एका युद्धजन्यस्थितीत असल्याचे दिसून येते. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर देशातील कोणत्याही ठिकाणी अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता अधिकच वाढली आहे. कालपरवापर्यंत काश्मीर, पंजाब व आसामपर्यंत मर्यादित समजले जाणारे भयोत्पादन आज या शिफारशींतून देशातील गावागावांपर्यंत पोहोचल्याचे अधिकृतपणे जाहीर होत आहे. यावर निष्क्रीय व षंढ काँग्रेस सरकार अंतर्मुख होऊन विचार करण्याची मुळीच शक्यता नाही. सत्तेसाठी स्वातंत्र्याच्या ६१ वर्षांत देशाची शकले होण्याची स्थिती या काँग्रेसने आणली आहे. शासनाने केवळ बचावासाठी समिती न नेमता अतिरेक्यांचा मुळापासून नायनाट करण्यासाठीही एखादी समिती नेमावी; मात्र या समितीत असणारे युद्धतज्ञ व संरक्षण विषयातील जाणकार हे ठोस आणि अंतीम उपाययोजना काढणारेच हवेत ! अन्यथा त्यांच्याऐवजी सर्वसामान्य नागरिकाची नेमणूक त्या समितीवर करावी, असे उपरोधाने म्हणावे लागेल; कारण घरातील डास, ढेकूण, मुंग्या, झुरळे यांचा प्रादुर्भाव मुळासकट कशा प्रकारे संपवावा, हे त्याला ठाऊक असते !
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आता घोषित झाली आहे. या निवडणुकीत हिंदूंनी राष्ट्राचा विचार करून अतिरेक्यांचा मुळासकट नाश करणार्‍या श्री. नरेंद्र मोदींसारख्या कोणत्याही पक्षात असणार्‍या उमेदवारास निवडून देण्याची आवश्यकता आहे; ज्यांच्यात भयोत्पादन मुळापासून नष्ट करण्याची विजिगीषू आहे आणि तशी क्षमताही आहे. मनुष्यबळ, तल्लख बुद्धी, अत्याधुनिक यंत्रणा, पैसा, नैसर्गिक अनुकुलता सारे भारताकडे आहे. कमी आहे ती धर्म आणि राष्ट्र यांची अस्मिता जपणार्‍या नेतृत्वाची. मोदींच्या रूपाने ती भरून निघाली तर `आता बाँबस्फोटविरोधक मुलेच जन्माला घाला’, असे सांगणार्‍या समित्या तरी अस्तित्वात येणार नाहीत, अशी आशा वाटते !

म्हणे सारेच मंत्री बाबांचे भक्‍त असतांना अंधश्रद्धा कायदा होईलच कसा ?

धर्मद्रोही आमदार नरसय्या आडाम यांचा टोमणा !

सोलापूर, ५ मार्च (संकेतस्थळ) – मुख्यमंत्र्यांपासून सारेच मंत्री कुठल्या ना कुठल्या बाबांचे भक्‍त आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होईल, यावर विश्‍वासच नाही.

(आडाम यांच्या या वक्‍तव्यावरून हा कायदा सरसकट सर्व संतांच्या, मग ते खरे संत असोत किंवा नसोत, विरोधातच आहे, हे स्पष्ट होते. धर्माभिमानी हिंदूंनो, असा धर्मद्रोही कायदा संतांच्या महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी संघटित व्हा ! – संपादक) त्यावर जनआंदोलन हाच पर्याय आहे, अशी मुक्‍ताफळे आमदार नरसय्या आडाम यांनी पत्रकारांशी बोलतांना उधळली. (आजवर हिंदुत्ववादी राजकीय पक्षांचे नेते, विविध संप्रदायांतील संत, भाविक व वारकरी, हिंदु जनजागृती समितीसारख्या हिंदुत्ववादी संघटना यांनी कायद्याला केलेल्या तीव्र विरोधामुळे हा कायदा करण्याची हिंमत सरकारला झालेली नाही, हे जनआंदोलनाची भाषा करणार्‍या आडाम यांनी जाणून असावे ! – संपादक) कायदा होण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या रक्‍ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये आडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, “अशिक्षित कामगार जादूटोणा, भोंदूगिरी यांचे बळी ठरतात. त्यांचे शोषण आणि पिळवणूक होते. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. (असे शोषण जर खरोखर कुठे होत असेल, तर ते थांबवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे पुरेसे आहेत व नवीन कायद्याची गरज नाही, असे मत अनेक कायदेतज्ञांनी व्यक्‍त केले आहे. त्यांच्यापेक्षा आपण शहाणे आहोत, असे आडाम यांना वाटते कि काय ? – संपादक) पुरोगामी संघटना व मी स्वत: सामाजिक न्यायमंत्री श्री. चंद्रकांत हंडोरे यांच्याशी कायद्याबाबत चर्चा केली; परंतु तेही चालढकल करत आहेत.” (जो कायदा अभ्यासहीन व अनेक त्रुटींनी युक्‍त असल्याचे कायदेतज्ञ सांगत आहेत, तो कायदा करण्याबाबत शासनाने चालढकल केली, तर त्यात चूक ते काय ? – संपादक)

Follow

Get every new post delivered to your Inbox.